Download lagu Chhatrapati Shivaji Maharaj powada Satara festival Shahir Ramanand ugale& group Mp3

Chhatrapati Shivaji Maharaj powada Satara festival Shahir Ramanand ugale& group

Uploader: Shahir Ramanand

Duration: 6 Menit 52.00 detik

Fast Download



Klik kanan dan open LINK new Tab setelah proses convert selesai
Apabila tampil halaman iklan, tutup halaman tersebut Lalu klik kembali Tombol DOWNLOAD MP3/MP4

Deskripsi:

Title: Chhatrapati Shivaji Maharaj powada Satara festival Shahir Ramanand ugale& group
Contributing Artist: Shahir Ramanand
Album: Chhatrapati Shivaji Maharaj powada Satara festival Shahir Ramanand ugale& group - Single
Date: 01 September 2020
Duration: 6 Menit 52.00 detik
Type of file: Audio MP3 (.mp3)
Audio Summary: mp3, 44100 Hz, stereo, s16p, 128 kb/s

©All copy rights of the lyrics are reserved with the owners- Shahir Kalyan Ugale
& Shahir Ramanand Ugale

धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर, केले जरजर पाजूनी पाणी दृष्ट मोगलास
घडविला स्वराज्याचा इतिहास
किर्तीचा डंका भिडे गगनास ॥जी॥
मुजरा मानाचा शाहिरांचा
महाराष्ट्र भुच्या चरणा ॥जी॥
सह्याद्रीचे पुत्र मावळे, जरी कोवळे, रंग सावळे
वाहती प्राण शिवबा खातर
सोळा वर्षाचा होता बहाद्दर
असा शूर छत्रपती हलदर ॥जी॥
(आणि या शिवाजीराजांना पकडण्यासाठी खानानं तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुडदा
आणि मग खान निघाला तो कसा?)
हाहाकार माजवला देवांच्या स्थळी
निष्पाप्यांचा बळी, हाती येईल त्यावेळी
करी ठार त्याचे अफझुल
म्हणे शिवबा अशाने भेटलं ॥जी॥
(खानाच्या डोक्यात एकच विचार चालला होता की आपण शिवाजीला धरणार कधी
पण इकडे गडावरती जिजाऊ मासाहेब जगदंबेला प्रार्थना करतायेत की जगदंबे)
देई स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला
उभी राहुनी संकटी पाठीला
तुझे लेकरू धाव गं हाकेला
आई भवानी बळ दे ग त्याला
(आणि जगदंबेने दार उघडलं... आणि राजांनी पोशाख चढावला तो कसा? कसा कसा)
चढवल शील अंगाला हो
अंगात चिलखत ल्याला
भरजरी पोशाख केला हो
जिरटोप वरती चढविला
कमरेच्या बांधून शेल्याला हो
तलवार लावली कमरेला
घेतली ढाल पाठीला हो
अस्तनीत लपवी बिछव्याला
वाघ नख्या रायाच्या पंज्याला हो
जीवा महाल घेतला साथीला
तजबीज करूनिया सारी
राजा निघाला ॥जी॥
(आणि मंडळी अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडच्या पायथ्याशी आणि मग राजाची आणि त्याखानाची भेट झाली ती कशी म्हणाल?
कशी कशी?)
आलिंगन दिल राजाला
कपटान दाबी मानाला
वार कट्यारीचा त्यान केला
पाठीवर घावं खातला
राजाने डाव ओळखीला
वाघ नख्यान केलं वाराला
फाडिले त्याच्या उदराला
कोथळा बाहेर काढला
दगा किया म्हणून खान तो
सोडी प्राणाला ॥जी॥
जाणून अशा समयाला
सय्यद बंडा त्याच वक्ताला
शिवबा वरती वार करण्याला
रोखून हात उचलला
जिवा महाल होता बाजुला
सपकून वार त्याने केला
हात तुटून पडला बाजूला
होता जीवा म्हणून शिवबाचा
प्राण वाचला ॥जी॥
रामानंद उगले शाहीर
जालनेकर गुरु मम थोर
देवानंद माळी ज्ञान देणार
पिताजींचा आशीर्वाद असणार
म्हणून पोवाडाला रंग भरणार ॥जी॥
krto vandana gauri nandna
shiv malhari maza bhola
shabd swarupi gana
nvra ubha mi darat
taach marun ghodyala
ambabai lad lad yeg

bola chatraptincha jay
Download Lagu Gratis Chhatrapati Shivaji Maharaj powada Satara festival Shahir Ramanand ugale& group di Gudang Lagu - Lagu456, Download Lagu Chhatrapati Shivaji Maharaj powada Satara festival Shahir Ramanand ugale& group Mp3 - Lagu Terbaru. Download Lagu Chhatrapati Shivaji Maharaj powada Satara festival Shahir Ramanand ugale& group ,Download Video Chhatrapati Shivaji Maharaj powada Satara festival Shahir Ramanand ugale& group 3gp Mp4
Click to Install Lagu456.vip